घरव्हिडिओसौंदर्य खुलवण्यासाठी खास ‘घरगुती फेसपॅक’

सौंदर्य खुलवण्यासाठी खास ‘घरगुती फेसपॅक’

Related Story

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि उन्हामुळे काळवंडणारा चेहरा. या सगळ्यामुळे खास करुन तरुणी प्रचंड हैराण झाल्या आहेत. या उन्हात देखील सुंदर दिसाव याकरता आजकालच्या तरुणी पार्लरमध्ये जाऊन असंख्य पैसे खर्च करतात. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पार्लर देखील बंद आहेत. त्यामुळे तुमचा चेहरा खुलवण्यासाठी काही घरगुती फेसपॅक तुम्हाला नक्की मदत करतील आणि चेहऱ्याला नॅचरल ग्लो देखील आणतील.

- Advertisement -