घरव्हिडिओहोमिओपॅथिक औषधोपचाराने कोरोनावरील उपचार शक्य आहे?

होमिओपॅथिक औषधोपचाराने कोरोनावरील उपचार शक्य आहे?

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचे संकट आपल्यातून लवकर जाणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालय संस्थेने कोरोना प्रतिबंधक औषधांच्या यादीत ‘आर्सेनिक अल्बम -३०’ या होमिओपॅथी औषधाचा समावेश केला आहे. याबद्दल होमिओपॅथिक हेल्थ केअर क्लिनिकचे सदानंद कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

- Advertisement -