Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आता entertainment झालं unlock

आता entertainment झालं unlock

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ‘मराठी बिग बॉस 3’ कधी येणार याची वाट चाहते आतुरतेने पाहत होते. बिग बॉसच्या घरातील छोटे- मोठे गोष्टी,किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो चाहत्यांना घरातील प्रत्येग गोष्टीची उत्सुकतता लागून राहीली आहे. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती – यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली.आता हे  घर पुन्हा एकदा सज्ज झाले आहे प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यासाठी.येत्या १९ सप्टेंबर रोजी बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन भेटीला येणार असून बिग बॉसचं यंदाच घर कसं आहे हे व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत.

- Advertisement -