- Advertisement -
‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सकाळी #MissionPothole च्या निमित्ताने सायन-पनवेल आणि पनवेल-सायन अशा दुतर्फा रस्त्यावरील खड्ड्यांचं स्कॅनिंग केलं. सायन ते पनवेल आणि पनवेल ते सायन असा तब्बल ३ हजार खड्ड्यांमधून मार्ग काढत ‘महानगर’च्या टिमने प्रवास केला.
- Advertisement -