Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ कोण आहेत प्रशांत किशोर? पाहा राजकीय प्रवास

कोण आहेत प्रशांत किशोर? पाहा राजकीय प्रवास

Related Story

- Advertisement -

सध्या राजकीय वर्तुळात प्रशांत किशोर यांचे नाव वारंवार चर्चेत येतंय, आता हे प्रशांत किशोर म्हणजे राजकारणातील नवे नाव नाही. प्रशांत किशोर हे राजकारणात २०११ पासूनच सक्रिय आहेत. परंतु हल्ली प्रशांत किशोर यांच्या राजकारणातील बड्या नेत्यांसोबत होत असलेल्या भेटीगाठीमुळे नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर प्रशांत किशोर राजकारणात सक्रिय झाले जाणून घ्या.

- Advertisement -