घरव्हिडिओगर्लफ्रेंड सबा आझादमुळे हृतिक रोशन चर्चेत

गर्लफ्रेंड सबा आझादमुळे हृतिक रोशन चर्चेत

Related Story

- Advertisement -

हृतिक आणि सबा हे फिल्म इंडस्ट्रितील सर्वात सुंदर जोडपं आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा किसिंग व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत आल्या आहेत. हृतिक नोव्हेंबर 2023 मध्ये गर्लफ्रेंड सबासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

- Advertisement -