घरव्हिडिओनालासोपाऱ्यामधील धोकादायक इमारत तोडली

नालासोपाऱ्यामधील धोकादायक इमारत तोडली

Related Story

- Advertisement -

मुंबईतील मालाड येथील इमारत दुर्घटनेमुळे ११ जणांचा जीव गेल्यानंतर आता धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी धोकादायक इमारतींमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. मात्र, अशा घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येत का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नालासोपारा ईस्ट रेहामात नगर येथील धोकादायक इमारत तोडण्यात आली आहे. तीन मजल्याची इमारत धोकादायक असल्याने जमिनदोस्त करण्यात आली

- Advertisement -