घरव्हिडिओमुंब्रा येथील चाळीतील घरातून एका अजगराला पकडण्याचा थरार

मुंब्रा येथील चाळीतील घरातून एका अजगराला पकडण्याचा थरार

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील मुंब्रा येथे पावसाच्या पाण्याने वाहून आलेल्या एका मोठ्या अजगराची सोडवणूक करण्यात आली आहे. चाळीतील एका घराच्या पत्र्यावरुन हा अजगर घरात आला होता. सर्पप्रेमींनी वेळीच अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. या अजगराने मांजरीला गिळंकृत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

- Advertisement -