घरव्हिडिओ'उदयनराजेंनी भाजपात जाऊन चूक केली'

‘उदयनराजेंनी भाजपात जाऊन चूक केली’

Related Story

- Advertisement -

मराठी बिग बॉस सिझन २ फेम अभिजीत बिचुकलेने साताऱ्यात होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूकीत शरद पवार यांच्या विरोधात उभे राहणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच उदयनराजेंनी भाजपात जाऊन मोठी चूक केली, असेही बिचुकले म्हणाले.

- Advertisement -