घरव्हिडिओइगतपूरी शहर पाच दिवस बंद

इगतपूरी शहर पाच दिवस बंद

Related Story

- Advertisement -

इगतपुरीमध्ये सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे तालुका प्रशासनाने आजपासून पाच दिवस इगतपूरी शहर कडेकोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच पार्श्वभूमीवर परिसरामध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले असता पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचा आढावा आपलं महानगरने घेतला आहे.

- Advertisement -