Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोनाविषयी संभ्रम बाळगू नका

कोरोनाविषयी संभ्रम बाळगू नका

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढत आहे. त्याचबरोबर मुंबईकरांच्या मनात कोरोनाविषयी संभ्रम निर्माण होत आहे. तो त्यांनी दूर करायला हवा. या विषयी “आपलं महानगर”चे वरिष्ठ उपसंपादक जयवंत राणे यांनी विश्लेषण केले आहे.

- Advertisement -