घरव्हिडिओविलेपार्लेत लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांना सुनावले

विलेपार्लेत लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांना सुनावले

Related Story

- Advertisement -

कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना राज्यात पुन्हा १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असून त्यातही मुंबई त्याची संख्या जास्त आहे. मात्र नागरिकांनीही ही बाब अजुनही गांभिऱ्याने घेतलेली दिसत नाही. विलेपार्लेमधील अशाच एका मध्यम उच्चभ्रू परिसरात सुशिक्षित नागरिक आपापल्या गाड्या घेऊन लॉकडाऊनमध्ये फिरताना आढळले. या नागरिकांची पोलीस अधिकाऱ्यांनी भर चौकात शाळा घेतली.

- Advertisement -