घरव्हिडिओभारत vs ऑस्ट्रेलिया डे-नाईट कसोटी प्रीव्ह्यू

भारत vs ऑस्ट्रेलिया डे-नाईट कसोटी प्रीव्ह्यू

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. भारताने सुरुवातीला झालेली एकदिवसीय मालिका गमावली, पण त्यानंतर दमदार पुनरागमन करत टी-२० मालिका जिंकली. मात्र, बऱ्याच क्रिकेट जाणकारांच्या मते भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे, कारण आता हे दोन संघ कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहे. चार सामन्यांच्या या मालिकेला गुरुवारपासून (१७ डिसेंबर) सुरुवात होणार असून पहिला कसोटी सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) होईल. या सामन्यात आणि मालिकेत कोणता संघ बाजी मारू शकेल याबाबत केलेली चर्चा.

- Advertisement -