Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ कोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता

कोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता

Related Story

- Advertisement -

कसोटी या क्रिकेटच्या सर्वात पारंपरिक प्रकारातील ‘वर्ल्डकप’ असे ज्याला म्हटले जात आहे, त्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या लढतीत विराट कोहलीचा भारत आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंड हे संघ आमनेसामने असणार आहेत. या संघांनी गेल्या दोन वर्षांतील दर्जेदार कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत सध्या न्यूझीलंड अव्वल, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकत कसोटीत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल

- Advertisement -