घरव्हिडिओनवीन होळीगीत 'चुनरी में दाग' प्रेक्षकांच्या भेटीला

नवीन होळीगीत ‘चुनरी में दाग’ प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

‘माणिक मागे’ फेम श्रीलंकन गायिका योहानी हिचे टोनी कक्कर आणि रॅपर इक्का यांच्यासोबतचे नवीन होळी गीत ‘चुनरी में दाग’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या तिघांच्या गाण्याचा स्वॅग यानिमित्ताने एकत्र आला आहे. या गाण्याचे म्युझिक उत्तम प्रकारे तयार केले आहे. त्यामुळे ते परिपूर्ण होळीगीत बनले आहे.

- Advertisement -