घरव्हिडिओजाणून घ्या, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

जाणून घ्या, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Related Story

- Advertisement -

पर्वत आणि डोंगरांशिवाय आपले जग अपूर्ण आहे. हे पर्वतच आपल्या संरक्षणाचे काम करत असतात. जगभरातील साधारण १५ टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहते. पर्वतांच्या संवर्धनासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी ११ डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो.

- Advertisement -