घरव्हिडिओकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन योग दिन साजरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन योग दिन साजरा

Related Story

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. त्यानंतर सातत्याने साजरा होणाऱ्या योगदिनाचे यंदा सातवे वर्ष आहे. मात्र, याहीवर्षी कोरोनाचे सावट असल्याने बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाच्या नियमाचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने योग दिन साजरा करण्यात आला.

- Advertisement -