घरव्हिडिओIPL 2022 विजेता संघ, ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती कोटींचं बक्षीस मिळणार?

IPL 2022 विजेता संघ, ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती कोटींचं बक्षीस मिळणार?

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रिमीयर लीग आयपीएल मधील नव्या संघांप्रमाणेच यंदा विजेत्या आणि उपविजेत्या संघाला किती आणि काय बक्षीस मिळेल? तसंच प्लेऑफमधील तिसरा आणि चौथा संघ किती पारितोषिक मिळवेल? आणि खेळाडूंनाही त्यांच्या प्रदर्शनासाठी किती रुपयांची बक्षिसे मिळतील? याची चर्चा सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.

- Advertisement -