Sunday, May 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अधिकाऱ्यांवरील कारवाई म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी'

अधिकाऱ्यांवरील कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’

Related Story

- Advertisement -

पालकमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या कडे राज्य रस्ते विकास महामंडळ मंत्रालयाचा कारभार आहे. जिल्ह्यातील महापालिका नगरविकास मंत्रालयामुळे त्यांच्याकडेच आहे. तरीही जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण पाहता होमपीचवरच ठाण्याच्या शिवसेनेच्या बिग बॉसची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisement -