Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मिठाई पदार्थांची एक्सपायरी डेट बंधनकारक

मिठाई पदार्थांची एक्सपायरी डेट बंधनकारक

Related Story

- Advertisement -

मिठाईच्या दुकानांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या खुल्या मिठाईच्या पदार्थांना आता एक्सपायरी डेट असणार आहे. त्या पदार्थांच्या ट्रे समोर एक्सपायरी डेट टाकण्याचे केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने बंधनकारक केले आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

- Advertisement -