Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जे पी नड्डा यांना भेटण्यापासून माजी आमदाराला अडवले

जे पी नड्डा यांना भेटण्यापासून माजी आमदाराला अडवले

Related Story

- Advertisement -

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दोन दिवसीय मुंबई-पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जे. पी. नड्डा कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांची भेट घेत आहेत. बुधवारी मुंबईत दाखल झाल्यावर घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर येथील एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणासाठी गेले होते. यावेळी भाजपाचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते. घाटकोपरचे माजी भाजप आमदार प्रकाश मेहता जे ६ वेळा आमदार म्हणून काम केलंय ते देखील हजर होते. परंतु प्रकाश मेहता यांना आत जाण्यापासून नड्डा याच्या सुरक्षा रक्षकांनी अडवले.

- Advertisement -