घरव्हिडिओमध्य रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक कधी संपणार ?

मध्य रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक कधी संपणार ?

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रवाशांना मेगा ब्लॉकमुळे प्रवाशादरम्यान अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान या मेगाब्लॉकची कटकट कधी संपणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 72 तासांचा लावण्यात आला असून या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे रुळावरील अनेक कामे ही मार्गी लावली जात आहेत.

- Advertisement -