घरव्हिडिओपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जन समर्थ पोर्टलचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जन समर्थ पोर्टलचा शुभारंभ

Related Story

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ६ जून रोजी जन समर्थ पोर्टल लाँच केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या कर्जावर आधारित सरकारी योजना जन समर्थ पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत. या एकाच कॉमन प्लॅटफॉर्मवर बँक लोन यांसारख्या अनेक सुविधा लाभार्थींना मिळणार आहेत. लाभार्थी आणि कर्जदारांना थेट जोडणारे हे भारतातील पहिले प्लॅटफॉर्म असणार आहे.

- Advertisement -