घरव्हिडिओमंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधा - जावेद जाफरी

मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधा – जावेद जाफरी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीने आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. हरहुन्नरी कलाकार असलेल्या जावेदने शेरो-शायरीच्या अंदाजात या कायद्यावर टीका केली.

- Advertisement -