घरव्हिडिओसिनेमातील मुख्य अभिनेता सूर्या आणि दिग्दर्शकाला पाठवली नोटीस

सिनेमातील मुख्य अभिनेता सूर्या आणि दिग्दर्शकाला पाठवली नोटीस

Related Story

- Advertisement -

सध्या जय भीम सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमासमोरील अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीये. सिनेमात पोलिस अधिकाऱ्याच्या जातीवरुन आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, जय भीम सिनेमातील मुख्य अभिनेता सूर्या आणि दिग्दर्शक टी.जे ज्ञानवेल यांना सिनेमातील वादग्रस्त सिन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली असून संपूर्ण समाजाची माफी मागावी अशी नोटीस देण्यात आली आहे.

- Advertisement -