Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पवारांचा राजीनामा नामंजूर, जयंत पाटलांनी घेतली पवारांची भेट

पवारांचा राजीनामा नामंजूर, जयंत पाटलांनी घेतली पवारांची भेट

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केल्यानंतर समितीचे सदस्य पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते यावेळे पवारांशी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली

- Advertisement -