घरव्हिडिओपरिक्षा रद्द झाल्याने परिक्षार्थी आक्रमक

परिक्षा रद्द झाल्याने परिक्षार्थी आक्रमक

Related Story

- Advertisement -

आज गृहनिर्माण विभागातील म्हाडाची परीक्षा मध्यरात्री दीड वाजता रद्द करण्यात आली .यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला .सरकारकडून वारंवार अशा चुका होताना दिसत आहेत. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी परिक्षार्थी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी जाहीर निदर्शने करत आहेत.

- Advertisement -