घर व्हिडिओ आव्हाडांवरील विनयभंगाचा गुन्हा योग्य की अयोग्य?

आव्हाडांवरील विनयभंगाचा गुन्हा योग्य की अयोग्य?

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबद्दल माय महानगरने सामान्य नागरिकांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.

- Advertisement -