घर व्हिडिओ आव्हाड, अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

आव्हाड, अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

मीरा रोड येथे झालेल्या हत्याकांडानं मुंबईसह देश हादरलंय. आरोपी अटकेत असून या प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. यावर आता राजकीय वातावरणही तापल्याचं दिसतंय. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -