घरव्हिडिओशिवसेना आमदाराची शरद पवारांवर टीका, आव्हाड भडकले

शिवसेना आमदाराची शरद पवारांवर टीका, आव्हाड भडकले

Related Story

- Advertisement -

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरुन कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक टोला लगावलाय. जनतेचा विचार करून शरद पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिंदे यांनी केलं होतं. शिंदे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

- Advertisement -