घरव्हिडिओमहेश आहेर प्रकरणी चौकशीसाठी आव्हाडांची फडणवीसांकडे मागणी

महेश आहेर प्रकरणी चौकशीसाठी आव्हाडांची फडणवीसांकडे मागणी

Related Story

- Advertisement -

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. महेश आहेर यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला असल्याचं त्यांनी सभागृहात म्हंटल. दरम्यान महेश आहेर संबधित एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती हे सगळे पुरावे आव्हाडांनी सभागृहात सादर केले. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीसाठी मागणी केली

- Advertisement -