घरगणेशोत्सव २०२०ज्योती गुप्ता यांची रेसिपी; कच्च्या पपईचे गोड स्लाईस

ज्योती गुप्ता यांची रेसिपी; कच्च्या पपईचे गोड स्लाईस

Subscribe

लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ज्योती गुप्ता यांनी कच्च्या पपई पासून गोड स्लाईस करण्याची पद्धत दाखवली आहे, त्याला हिंदीत कच्चे पपई के पत्ते असेही म्हणतात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट, लुसलुशीत मालपुवा करण्यासाठी ही रेसिपी एकदा ट्राय कराच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -