घरव्हिडिओपारंपरिक कंदीलपासून ते डिझायनर कंदील अतिशय स्वस्त दरात

पारंपरिक कंदीलपासून ते डिझायनर कंदील अतिशय स्वस्त दरात

Related Story

- Advertisement -

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला असून या सणाची सर्वच ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर माहिमची ‘कंदील गल्ली’ देखील विक्रीसाठी सज्ज झाली आहे. काळ बदलला तरी पारंपरिक आकाश कंदीलाची शान माहिमच्या कवळी वाडीतील कुटुंब अजूनही जपताना दिसत आहेत.

- Advertisement -