घरव्हिडिओकंगना रनौत तुटलेले ऑफिस पाहण्यासाठी आली अन्

कंगना रनौत तुटलेले ऑफिस पाहण्यासाठी आली अन्

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौतने नुकतेच वांद्रेमधील पाली हिल परिसरात असलेल्या कार्यालयाची भेट घेतली. यावेळी तिने अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यावेळी बऱ्याच छायाचित्रकरांना कंगना रनौत एक पोझ द्या, अशी मागणी केली. त्यावर कंगना भडकून ‘मला माझ काम करुद्या’, असे म्हणाली. मात्र, तिचे बोलणे झाल्यानंतर तिने कार्यालयाच्या बालकनितून पोझ देत छायाचित्रकरांना फोटो काढण्याची संधी दिली. सध्या कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -