घरव्हिडिओकंगना आणि नेटकऱ्यांमध्ये पठाण चित्रपटावरुन ट्विटर वॉर

कंगना आणि नेटकऱ्यांमध्ये पठाण चित्रपटावरुन ट्विटर वॉर

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि नेटकऱ्यांमध्ये पठाण चित्रपटावरुन ट्वीट वॉर पाहायला मिळाले. पठाण चित्रपटाच्या यशाबद्दल कंगनाने प्रतिक्रिया दिली होती. यावर नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं. तर, कंगनाने त्या नेटकऱ्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई केली. यामुळे कंगना नक्कीच निराश झाली असणार, असे युजरने म्हटले. यावर कंगना चांगलीच संतापली असल्याचे पाहायला मिळतंय. यावरुनच त्या दोघांमध्ये ट्विटर वॉर पेटलेला पाहायला मिळतोय.

- Advertisement -