घरव्हिडिओकपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर येणार का पुन्हा एकत्र?

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर येणार का पुन्हा एकत्र?

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यायला सज्ज झाला आहे. कपिलने स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. २०१७ मध्ये कॉमेडियन सुनील ग्रोव्हरशी झालेल्या भांडणानंतर कपिलच्या शो ला उतरती कळा लागली होती. मात्र पुन्हा एकदा कपिल आणि सुनील एकत्र येणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे.

- Advertisement -