घरव्हिडिओकोरोनावर मात करणाऱ्यांना वाजत गाजत निरोप!

कोरोनावर मात करणाऱ्यांना वाजत गाजत निरोप!

Related Story

- Advertisement -
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा यशस्वीपणे सामना करून त्याला हरवणाऱ्या आणि पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांना कर्नाटकमधल्या एका रुग्णालयात अशा प्रकारे निरोप देण्यात आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
- Advertisement -