Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कार्तिक आर्यनला एअरपोर्टवर पाहताच सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी

कार्तिक आर्यनला एअरपोर्टवर पाहताच सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी

Related Story

- Advertisement -

युरोप ट्रीपवरून परतलेल्या कार्तिक आर्यनला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती, शिवाय पिवळ्या रंगाचे जॅकेटही घातले होते. कार्तिकला एअरपोर्टवर पाहताच सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी केली

- Advertisement -