- Advertisement -
तरूणींच्या गण्यातला ताईत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सनी सुपर स्टुडिओत स्पॉट झाला आहे. सध्या कार्तिक त्याच्या आगामी चित्रपटाचं डबिंग करत आहे. कार्तिकची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते वाट बघत असतात. आता कार्तिक डबिंग करतोय म्हटल्यावर त्याचा चित्रपट कधी येतोय याची चाहते वाट बघत आहेत.
- Advertisement -