Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ "धमाका" सिनेमाच्या टिजरने चाहत्यांना चकीत

“धमाका” सिनेमाच्या टिजरने चाहत्यांना चकीत

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा  धमाका सिनेमाचा जोरदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर अत्यंत लक्षवेधी ठरला असून कार्तिकचा हटके लूक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. येत्या 19 नोव्हेबंर रोजी हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर जाहीर केलं आहे.

- Advertisement -