घरव्हिडिओकेतकीने केलेल्या पोस्टमधील 'तुका म्हणे' शब्दावर वारकरी संप्रदायाने घेतला आक्षेप

केतकीने केलेल्या पोस्टमधील ‘तुका म्हणे’ शब्दावर वारकरी संप्रदायाने घेतला आक्षेप

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 18 मेपर्यंत तिच्या तुरुंगवासात वाढ झाली असून, केतकीने शेअर केलेल्या पोस्टमधील ‘तुका म्हणे’ या शब्दावर वारकरी संप्रदायही आक्रमक झाला आहे.

- Advertisement -