घरव्हिडिओकोळशाची टंचाई का निर्माण झाली ?

कोळशाची टंचाई का निर्माण झाली ?

Related Story

- Advertisement -

भारतात विजेच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोळशाचा विषय गाजतोय. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. वाढत्या विजेच्या मागणीने आणि कोळशाचा तुटवड्याने देशभरातील राज्यांपुढे सध्या लोडशेडींगचे संकट भेडसावते आहे. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर या विजेच्या तुटवड्याची अनेक कारणे आहेत.

- Advertisement -