घरव्हिडिओक्रिप्टोकरन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्याकडून व्यावसायिकाचं अपहरण

क्रिप्टोकरन्सीसाठी पोलीस कर्मचाऱ्याकडून व्यावसायिकाचं अपहरण

Related Story

- Advertisement -

जागतिक स्तरावर क्रिप्टोकरन्सीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, राज्यात अपहरण होण्याच्या घटना देखील घडत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. शेकडो कोटींची क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या एका व्यावसायिकाचं आठ जणांकडून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्याच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड पोलीस कर्मचारी असल्याचं उघड झालंय. हा पोलिस कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस स्थानकात कार्यरत असून त्यानेच हा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या मुख्य आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे दिलीप खंदारे, नेमकं हे प्रकरण काय? हे आज जाणून घेऊयात

- Advertisement -