घरव्हिडिओअतुल लोंढेंचा अभिनेता किरण माने यांना पाठिंबा

अतुल लोंढेंचा अभिनेता किरण माने यांना पाठिंबा

Related Story

- Advertisement -

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील म्हणजेच अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आले आहे. किरण माने नेहमीच आपल्या सडोतोड व्यक्तव्यासाठी चर्चेत असतात मात्र राजकारणासंबंधीत केलेल्या पोस्टमुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आलं असल्याने अनेक स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान , कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरण माने यांना पाठिंबा दर्शवत सरकारला विरोध केला म्हणून एखाद्या व्यक्तीच्या पोटावर लात मारणे कितपत योग्य आहे ? ; असा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -