Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरण मानेंनी पत्रकार परिषद घेत स्टार प्रवाह वाहिनीला पाठवली नोटीस

किरण मानेंनी पत्रकार परिषद घेत स्टार प्रवाह वाहिनीला पाठवली नोटीस

Related Story

- Advertisement -

स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर राजकीय वातावरण देखील प्रचंड तापलं होतं. दरम्यान या वेळी अनेक आरोप प्रत्यारोपाच्या खेळी सुरू होत्या. नुकतंच किरण माने यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली असून मालिकेत मला परत बोलवा तसेच 5 कोटी रुपये अब्रुनुकसानीची भरपाई द्या अशी नोटीस स्टार प्रवाह वाहिनीला पाठवली आहे.

- Advertisement -