Saturday, August 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून एक्झिट,नेमकं काय म्हणाले किरण माने

राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून एक्झिट,नेमकं काय म्हणाले किरण माने

Related Story

- Advertisement -

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील म्हणजेच अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आले आहे. किरण माने नेहमीच आपल्या सडोतोड व्यक्तव्यासाठी चर्चेत असतात मात्र राजकारणासंबंधीत केलेल्या पोस्टमुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आलं असल्याने अनेक स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -