घरव्हिडिओमुख्यमंत्री कोरलाई जमीन घोटाळ्याचा हिशेब द्यावाच लागेल

मुख्यमंत्री कोरलाई जमीन घोटाळ्याचा हिशेब द्यावाच लागेल

Related Story

- Advertisement -

कोरलाई जमीन प्रकरणावरून भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. नाईक कुटुंबीयांना पुढे करून मुख्यमंत्री पैशांची अफरातफर करत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं की तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला सगळं हिशेब द्यावाच लागेल आणि चौकशीला सामोरे जावेच लागेल असं विधान किरीट सोमय्या यांनी केले आहे

- Advertisement -