Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरे कारशेड रद्द करण्यासाठी खोट्या NGO कार्यरत - किरीट सोमय्या

आरे कारशेड रद्द करण्यासाठी खोट्या NGO कार्यरत – किरीट सोमय्या

Related Story

- Advertisement -

आरे कारशेड रद्द करण्यात यावे यासाठी झटका.ओआरजी या खोट्या एनजीओने एका कंपनीला कंत्राट दिले होते. या कंपनीद्वारे खोटे कॅम्पेन करुन मुंबईकरांमध्ये आरे कारशेडबद्दल नकारात्मक गोष्टी पसरविल्या गेल्या. हे खोटे कॅम्पेन चालवणाऱ्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

- Advertisement -