घरव्हिडिओकिरीट सोमय्या म्हणाले...

किरीट सोमय्या म्हणाले…

Related Story

- Advertisement -

‘महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रावादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. छगन भुजबळ यांची १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. तसेच माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांचीही १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे’, असा दावा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisement -