Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाच्या आगीवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाच्या आगीवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

ठाण्यात तिसऱ्या दिवसात तिसरी घटना आहे. ठाण्याच्या वेदांत रुग्णालयात आणि दिया रुग्णालयातील रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. आज मुंब्राच्या प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयात आग. काय चालय काय? अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

- Advertisement -